पत्रीपुलाच्या गर्डर लॉंचिंगला सुरवात

४० मीटर गर्डर पुढे ढकलण्यात यश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी केली पाहणी कल्याण :  कल्याण डोंबिवलीकरांसाठी  प्रतीक्षेत असणाऱ्या बहुचर्चित पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून गर्डर लाँचिंगचे पहिल्या टप्प्यातील काम शनिवारी … Continue reading पत्रीपुलाच्या गर्डर लॉंचिंगला सुरवात